मनोगत

Panchal sir

नरहरी एस. पांचाळ

श्री सारजचे संस्थापक

जन्म : ५ जाने १९७७.
शिक्षण : पदवीधर आय टि आय फिटर ट्रेड व सि टी आय पुणे. २००२ पासून राजकारणात राष्ट्रीय व राजकीय पक्षात तालुका व जिल्हा पदाधिकारी जिमेदारी पार पाडली. गोरक्षनाथ मंदिर सभासद समिती उपाध्यक्ष व वाई ता. वसमत जि. हिंगोली कार्यरत सरपंच, समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. समाजात स्वातंत्र्य व स्वछ प्रतिमा व मन मिळावु आणि सहकार्याची भावना जोपासणारे व्यक्तिमत्त्व असा आपलासा परिचय.                                  
मनोगत : कंपनीचा फार मोठा संकल्प असून आजरोजी थोडक्यात शिक्षण क्षेत्रात असतानाच, एक असा उद्योजक व्हायचे होते कि सर्व समाजातील ,सर्व सामान्य लोकांना व सुशिक्षित लोकांना काम व आर्थिक सोर्स वाढवत बेकारांची संख्या घटवण्यासाठी राजकारण्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयन्त केला पण ते साध्य झाले नाही. म्हणून श्री सारज मल्टी प्रॉडक्ट सेल्स अँड सर्व्हिस च्या माध्यमातून छोटे-छोटे उद्योजक व सुशिक्षित बेरोजगार यांना सोबत घेऊन संपूर्ण देशाततील लोकांना आपली कंपनी वाटावी.बेरोजगारांना खोटे स्वप्न न दाखवता खरोखर स्टॅन्ड करून त्यांच्या अनेक जणांना सोबत घेऊन त्यांच्या आत्म विश्वास वाढवण्याचे व संपादन करण्याचे व या माध्यमातून त्यांचे स्वप्न सत्यात उत्तरवण्याचे ईश्वर चरणी संकल्प केला आहे. व सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनी भविष्यात सेवाभाव या नात्याने नफ्यावरील १०% खर्च सामाजिक व देश हितासाठी मोफत सेवा करण्यासाठी तयार आहे.
 
d6

हरिकृष्णा सुरमपल्ली

श्री सारजचे सह-संस्थापक

जन्म : ०६ फेब्रुवारी १९८३
शिक्षण : बी.एस.सी करीम नगर तेलंगणा मध्ये १९९८ पासून व्यवसाय वेगवेगळ्या व्यवसायाचा अनुभव १५ वर्ष महाराष्ट्रात द्रोणाचार्यांच्या अकॅडमीचे मुख्य प्रवर्तक कार्तिक कुमार फाउंडेशनचे मुख्य सचिव, लक्ष इंग्लिश स्कूल वसमत यांचे मुख्य फाऊंडर.
मनोगत : १९९८ पासून वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय करून उभा केला व अनेक लोकांना काम मिळवून दिले. तेलंगणा आंध्र येथे व्यवसाय उभे केले व महाराष्ट्रात कार्तिक कुमार फाऊंडेशनच्या खाली वेगवेगळे व्यवसाय उभे केले परंतु समाधान होत नाही. झेप फार मनात मोठी असून जिद्ध व चिकारीचा वापर करण्यासाठी व अनेक बेरोजगारांना सर्व समाजातून सर्वांना काम मिळावे या हेतूने प्रेरित होऊन श्री साराज एम पी एस च्या माध्यमातून मुख्य फाऊंडर नरहरी पांचाळ साहेब यांच्या सोबत विचार जुळला असून या कंपनीस पूर्ण भारतभर नेऊन लोकांना काम व सोबत आर्थिक उन्नत्ती करण्याचे व छोटे मोठे उदोग धंद्यांना समाजातून घेऊन देश हिताचे काम करण्याचे ठरवले आहे.
changes done