नियम व अटी

१) जॉइनिंग फिस १०००/- रुपये भरल्याशिवाय जॉइनिंग ग्रहित धरल्या जाणार नाही.
२) सामान १००० रु. पासून पुढे खरेदी करू शकता.
३) जॉइनिंग फिस व सामानाची रक्कम डीडी द्वारे स्विकारल्या जाईल.
४) जॉइनिंग झाल्यावर तुम्ही मागितलेला माल आठ दिवसात तुम्ही ज्यांच्याकडे जॉईन झालात त्यांच्या
कडून घरपोच मिळेल. आठ दिवसात जर माल मिळाला नाही तर कंपनीच्या फोनवर तक्रार करू शकता.
५) कंपनी कडून जे काही काम केल्या नंतर कमीशन स्वरूपात मिळालेली रक्कम नगदी स्वरूपात टीडीएस कपात करून दिल्या जाईल.
६) प्रत्येक वेळी कंपनीने ठरवून दिलेल्या कामाच्या टप्प्यावरून कमीशन दिले जाईल.
७) कामाचा टप्पा पूर्ण झाल्यावर म्हणजेच रिटायरमेंट झाल्यावर १० वर्षा करीता महिन्याच्या महिन्याला पाच हजार रुपयाचे फक्त सामान / मालच दिल्या जाईल. अथवा नगदी स्वरूपात एकठोक रक्कम जर पाहिजे असेल तर चार लाख रुपये + टीडीएस दिली जाईल. व कंपनीकडे आपली कुठलीही येणे बाकी राहणार नाही.
८) ऐनवेळीवर कंपनीच्या हितासाठी कंपनी जे निर्णय घेईल तो निर्णय कंपनीत काम करणार्यांना, माल घेणारांना मान्य राहील व तो अंतिम राहील.
९) जॉइनिंग फिस १०००/- जेन्टस प्लॅन व १५००/- लेडीज प्लॅनची फिस भरल्यावर काम करो अथवा ना करो सभासद फि वापस दिली जाणार नाही.

नियम व अटी लागू.