स्वागत आहे आमच्या संकेतस्थळावर

आपल्या सेवेत : दि.१७/११/२०१७ पासून.

भारतात पहिल्यांदाच मार्केटिंग मध्ये सर्वांची आपली श्री सारज कंपनी एकदम नवीन व सर्वांपेक्षा वेगळी अशी सर्वांना विशेष करून सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी घेऊन आली आहे. प्रत्येक लोकांना सामावून घेऊन प्रत्येक कुटुंबाला लागणारे सामान, जीवनावश्यक वस्तू, तसेच, शेती औषधी, खते, तसेच घरातील घरगुती सामान, किराणा सामान , कपडे , औषधी व शालेय साहित्य होलसेल रेट मध्ये सामान आपल्याला घरपोच देणार. तुम्ही मागाल त्या कंपनीचे. तसेच तुम्हाला कमिशन प्रॉफिट , व काम करत गेलात तर भरघोस बक्षीस तसेच दिलेले टार्गेट पूर्ण केल्यानंतर निवृत्ती पेन्शन योजना कंपनीकडून चालू केली जाईल.त्यामध्ये दहा वर्षाकरीता प्रत्येक महिन्याला तुम्ही मागाल ते सामान ५००० रु प्रति महिना. दहा वर्षा करीता कंपनीकडून मोफत दिले जाईल.व तसेच सुशिक्षित बेरोजगारांना, गृहिणींना,शेतकऱ्यांना, प्रत्येक क्षेत्रातील लोकांना घरी बसून सुद्धा कंपनीचे कामं करण्याची संधी कंपनी उपलब्ध करून दिली जाईल . रोजगारच नाही तर आर्थिक उन्नती करण्याची संधी घेऊन आली आहे भारतातील एकमेव कंपनी श्री सारज मल्टी प्रॉडक्ट सेल्स अँड सर्व्हिस.
mlm 5 man
MLM-in-India
एवढेच नाही तर कंपनीचे उद्दिष्टे व ध्येय असे आहे कि,कंपनी जशीजशी प्रगती करेल तसेतसे सामाजिक व देश हितासाठी म्हणून गरजू बेघर,देशात नैसर्गीक आपत्ती आल्यास,आत्महत्त्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी,अपंग लोकांसाठी, अनाथ मुलां -मुलींसाठी, वृद्धांसाठी,सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनी भविष्यात काम करेल,कंपनीच्या नफ्याच्या दहा टक्के (१०%) वरील कामावर मोफत खर्च करेल.त्यामुळे कंपनी सोबत काम, काम सोबत दाम, व सामाजिक हिताचे काम , असा कंपनीचा मानस असून हे सर्व करण्याचे कंपनी आपणास अभिवचन देत असून ते सार्थ करण्याचे सुद्धा ग्वाही देत आहोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना….